धरणातील गाळामुळे शेती सुपीक होणार, तर तो गाळ शेतापर्यंत वाहून नेण्यासाठी इंधनाचे पैसेही शेतकऱ्यांना मिळणार, असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना एका योजनेमुळे होणार आहे. जाणून घ्या ...
मानवी आहारात बेबी कॉर्नचा वापर केला जात असताना, कणसाची काढणी झाल्यानंतर मक्याची हिरवी ताटे दुभत्या जनावरांना चारा म्हणून घालता येतो. एकूणच दुहेरी फायदा होत असल्याने मका लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात मका लागवड करता ...
गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मुग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. ...
बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे. जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे. ...
बारामती तालुक्यात निरा डावा कालव्याच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देतात. मात्र, पिंपळी (ता. बारामती) गावातील दोघा उच्चशिक्षित भावंडांनी एकत्र येत ऊसाच्या पट्टयात विषमुक्त द्राक्ष बाग लागवडीचा प्रयोग केला आहे. ...
भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन ही हंगामात घेतले जाते. भुईमुगाची उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. इक्रिसॅट पध्दतीने भुईमूगाची लागवड म्हणजेच रुंद सरी वरंबा अथवा गादी वाफा पध्दत असेही म्हणतात. या पद्धतीने लागवड कश ...
भोलावडे (ता. भोर) येथील प्रगतशील शेतकरी सुर्यकांत बाबुराव काळे यांनी एसआरटी या अत्याधुनिक पद्धतीने तीस गुंठयामध्ये कारले पीक घेतले. खर्च वजा जाता हजारो रुपांचा फायदा मिळवला आहे. भोलावडे येथील शेतकरी सूर्यकांत काळे यांनी आपल्या पडीक शेतात आधुनिक पद्धत ...