लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
सिन्नरच्या शेतकऱ्याने रेड कॉर्नचा प्रयोग यशस्वी, दोन एकरला इतकं उत्पादन मिळणार - Marathi News | Latest News Red Corn Farming Sinnar farmer successfully experiments with red corn in two acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिन्नरच्या शेतकऱ्याने रेड कॉर्नचा प्रयोग यशस्वी, दोन एकरला इतकं उत्पादन मिळणार

Red Corn Farming : शेतकरी उत्तम वाळुंज यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच रेड कॉर्न अर्थात लाल मक्याची लागवड केली आहे. ...

स्वतःच बाजारपेठ शोधत सव्वा एकरातील पपईतून कमविले १२ लाख; 'पपईवाले काकडे' यांची यशकथा - Marathi News | Earned 12 lakhs from papaya on 1.25 acres by finding the market on his own; Success story of 'Papaiwale Kakade' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वतःच बाजारपेठ शोधत सव्वा एकरातील पपईतून कमविले १२ लाख; 'पपईवाले काकडे' यांची यशकथा

शेती उत्पादनासाठी बाजारपेठ महत्त्वाची असते. शेतकऱ्यांना दूरवर माल न्यावा लागतो; पण काहीजण स्वतःच बाजारपेठ शोधतात. उत्पन्नातून लाखोची उड्डाणे घेतात. ...

ढगाळ, पावसाळी हवामानामुळे भात पिकात होऊ शकतो 'या' किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण? - Marathi News | Cloudy, rainy weather can cause an outbreak of these pests in rice crops; How to control them? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ, पावसाळी हवामानामुळे भात पिकात होऊ शकतो 'या' किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण?

paddy crop advice सध्या ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे भात पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ...

Onion Black Rot : कांदा पिकावर काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव, असा करा बंदोबस्त  - Marathi News | Latest news kanda Kala Kapra Black spot disease outbreak on onion crop, take these steps to control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा पिकावर काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव, असा करा बंदोबस्त 

Onion Black Rot : या रोगामुळे पाने करपतात, कांदा पीक कमकुवत होते, त्यामुळे साहजिकच उत्पादनात घट होते.  ...

वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीवर शोधला 'ह्या' नवीन फुल पिकाचा पर्याय; वाचा सविस्तर - Marathi News | This new flower crop alternative to crop damage caused by wild animals has been discovered; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीवर शोधला 'ह्या' नवीन फुल पिकाचा पर्याय; वाचा सविस्तर

वन्य प्राण्यांनी पिकाची नासधूस केल्यामुळे झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यावर केदार यांनी यावर पर्याय म्हणून या पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. ...

Grape Farming : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनो, हिरव्या आणि सशक्त पानांसाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! - Marathi News | Latest news Grape farmers, remember these things for green and strong leaves | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनो, हिरव्या आणि सशक्त पानांसाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Grape Farming : यावेळी परिपक्व काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा होण्यासाठी पाने सशक्त असणे गरजेचे आहे. म्हणून.. ...

यंदा ना उतारा मिळतोय, ना बाजारात दर; मूग, उडीद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात - Marathi News | This year, neither the yield is available nor the market price; Moong and urad farmers are in a double crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ना उतारा मिळतोय, ना बाजारात दर; मूग, उडीद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

एकीकडे उतारा कमी मिळत आहे तर दुसरीकडे दरही कमी मिळत आहे. आशा दुहेरीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सर्व बाजूने फटका बसत आहे. ...

ऊस पिकात खोड कीड आली 'हे' कसे ओळखावे? कसा करावा बंदोबस्त? वाचा सविस्तर - Marathi News | How to identify stem borer in sugarcane crop? How to control measure of it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस पिकात खोड कीड आली 'हे' कसे ओळखावे? कसा करावा बंदोबस्त? वाचा सविस्तर

Usatil Khod Kid राज्यात उसाची लागवड प्रामुख्याने आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू किंवा आडसाली या तीन वेगवेगळ्या हंगामात केली जाते. या पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्यात खोडकिडही मोठ्या प्रमाणात नुकसान करते. ...