तालुक्यातील तब्बल ९१ गावांमध्ये पेरूचे पीक घेतले जात आहे. पेरूची विक्री हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बाहह्यवळण रस्त्यावरील फळ विक्रेत्यांच्या प्रपंचाचा मुख्य आधार बनला आहे. कामगारांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ...
आसद (ता. कडेगाव) येथील तरुण शेतकरी किरण अशोक जाधव यांनी ५५ गुंठे क्षेत्रात साठ दिवसांत कलिंगड पिकातून तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन दाखवून दिले आहे. ...
जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ड्रिपच्या साह्याने मात्रा देऊन, मांडव व बांधणी करून मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व उन्हाळी मिर ...
मागील काही वर्षांपासून 'आले' उत्पादक शेतकऱ्यांत दर पडल्याने मरगळ आलेली होती; पण यावर्षी चालू असलेल्या बाजारपेठेच्या वाढत्या दराने बियाण्याच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. ...
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. जगात ब्राझील, भारत. इंडोनेशिया, मोझांबिक, नायजेरिया, टांझानिया या प्रमुख देशांमध्ये काजूची लागवड केली जाते. जगामध्ये भारताचा काजूच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. ...
Turmeric Cultivation अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हळद लागवड करणे परंपरा आहे; परंतु तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर वाढीवर परिणाम होतो त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात हळद लागवड फायदेशीर ठरते ...