शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने या विरोधात आज सकाळी काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर धरणे आदोंलन करण्यात आले. ...
गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. अशातच भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील विविध बैकांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २४ टक्केच पीक कर्ज वाटप केल्याचे सांगण्यात आले. ...
जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या कामाला आता गती आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महिन्याभरापूर्वी शंभर कोटीच्या आसपास असलेला पीककर्ज वाटपाचा आकडा आता साडेतीनशे कोटीच्यावर पोहचला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहकारी तसेच महसूल आणि बँक यांना ए ...
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ अंतर्गत जाहीर केलेल्या पीककर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. कर्जमाफी लाभार्थ्यांच्या याद्या बँक शाखांमध्ये लावण्यात आल्या नसून, ज्यांची कर्ज माफ करण्यात आली, त्या शेतकऱ्यांना ‘नो ...
भांबोऱ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जाचा गुंता सोडविण्याची मागणी केली. ...
आलेगाव: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशावरून पातूर तालुक्यात रविवार, ८ जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी महा पीक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...
अकोला: खरीप पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ जुलैपर्यंत पीक कर्जाचे वाटप २१.१४ टक्क्यावरच आहे. केवळ ३० हजार २६३ शेतकºयांना २६८ कोटी ८२ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटप ...