पिकांच्या उत्पादनाची आकडेवारी राज्य सरकार तसेच केंद्र शासनास अनेक मुलभूत आणि धोरणात्मक बाबींसाठी आवश्यक असते. महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांच्या उत्पादनाचा अंदाज अंतिम करण्यासाठी सन १९४४-४५ सालापासून पीक कापणी प्रयोग राबविण्यात येतात. ...
या पत्रानुसार संबंधित जिल्ह्यामध्ये खरीप नुकसानीची परिस्थिती उद्भवली असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने अपेक्षीत सर्वेक्षणासह योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. ...
एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला. त्याला शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्य सरकारला सुमारे पावणे पाच हजार कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ...
यावर्षी १ रुपयात पीकविमा असल्याकारणे मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे तुम्ही पीकविमा भरताना जे पिक नोंदविले आहे तेच पिक ई पिक पाहणीत नोंदविले असायला हवे तरच तुम्हाला पिक विम्याचा लाभ घेता येईल. यासाठ ...