लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

८० टक्के शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; १२०० कोटी रुपयांचे संरक्षण - Marathi News | 80 percent of farmers took out crop insurance; 1200 crore protection of Rs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८० टक्के शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; १२०० कोटी रुपयांचे संरक्षण

मागील वर्षाच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला ...

मुदत संपली; पावणे तीन लाख शेतकरी विमाधारक - Marathi News | crop insurance last date over: about three lakh farmers are insured | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुदत संपली; पावणे तीन लाख शेतकरी विमाधारक

सातारा जिल्ह्यातील माण तालुका अग्रेसर असून ७५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रथमच पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. ...

नाव, सातबारा शेतकऱ्याचा; पैसा जातोय केंद्र चालकांच्या खात्यात - Marathi News | Name, of the Seventeen Farmers; The money is going to the center driver's account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाव, सातबारा शेतकऱ्याचा; पैसा जातोय केंद्र चालकांच्या खात्यात

चार केंद्रांवर प्रकार उघडकीस, अस्मानीने मारले अन् सुलतानीने लुबाडले ...

४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीकविमा - Marathi News | 4 lakh 53 thousand farmers took out crop insurance for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीकविमा

शेतकऱ्यांचा हिश्श्यातील सुमारे २५ कोटींची रक्कम शासनाने भरली ...

तब्बल वर्षभराच्या संघर्षानंतर मिळाला शेतकऱ्यांना पीक विमा - Marathi News | Finally farmers got crop insurance after almost a year of struggle | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तब्बल वर्षभराच्या संघर्षानंतर मिळाला शेतकऱ्यांना पीक विमा

महिला शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाला दिला होता निर्वाणीचा इशारा ...

पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळविण्याची मुदत ९६ तास करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा - Marathi News | Follow up with the central government to make the deadline for reporting the information of crop loss to the insurance company 96 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळविण्याची मुदत ९६ तास करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा

अतिवृष्टी सारख्या संकटाच्या काळात वीज पुरवठा खंडित असणे, इंटरनेटची सुविधा बंद असणे, मोबाईल नेटवर्क नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत या सुविधा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागतो. ...

तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा - Marathi News | As many as 1 crore 70 lakh farmers have taken out crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

यंदा राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेची घोषणा केल्यानंतर त्यात दीडपटीने वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, या योजनेत आतापर्यंत सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ...

पीक विम्यासाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस,औरंगाबादमधील ९० सेतू सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी - Marathi News | Last day to apply for crop insurance tomorrow, farmers flock to 90 setu centers in Aurangabad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विम्यासाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस,औरंगाबादमधील ९० सेतू सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी

'फसल बीमा' अंतर्गत पीक विम्याचा अर्ज भरण्याचा उद्या (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. ज्या शेतकऱ्यांचा  अर्ज भरायचा राहिला आहे ... ...