विमा कंपनीकडून २०२० व २०२१ या दोन वर्षांची मंजूर असलेली पीक नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही याची माहिती मिळावी, असे पत्र वडाळ्याच्या शेतकरी दीपाली मनोज साठे यांनी बुधव ...