एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी सजग राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाला मुकावे लागले आहे. ...
हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून ६७ दिवस लोटले तरी अद्याप विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६,९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे. ...
शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या 'सातबारा'वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यात येणार आहे. ...
मागच्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा भरणाऱ्यांची संख्या यंदा १ लाख २८ हजारांनी घटली आहे. मागच्या खरीप हंगामात 'लोकमतने' बोगस पीक विमा प्रकरण उजेडात आणल्याने बोगस पद्धतीने पीक विमा भरणाऱ्यांची संख्या घटली आहे. ...