उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत. ...
फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर शासनामार्फत अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण यामुळे ३६ हजार ८४१ हेक्टरमधील संत्राची फळगळ झाली. त्याची नुकसान भरपाई मिळणार तरी कधी? (fruit Crop Damage) ...
Crop Pattern : राज्यात खरिपातील एकूण क्षेत्रापैकी ७ टक्क्यापर्यंत म्हणजे ११ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड केली जाते. तर यंदा ७.६ टक्के क्षेत्रावर मक्याची लागवड झालेली आहे. मक्याचे वाढते दर लक्षात घेता शेतकऱ्यांचा मक्याकडे कल वाढताना दिसत आहे. ...