विमा तसेच नुकसानभरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी करणे गरजेचे आहे. ई-पाहणी अॅपवर शेतकऱ्यांनी १ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करायची आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. ...
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत १६६ सोसायट्यांत 'सीएससी' केंद्रही सुरू करण्यात आले आहे. यातील ३९ सोसायटींनी ३ हजार ६८० शेतकऱ्यांचा पीकविमा काढला आहे. ...
Crop Insurance Apllication Latest Updates : सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. ...