लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा, मराठी बातम्या

Crop insurance, Latest Marathi News

अहो, आश्चर्यम! बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून उतरवला पीक विमा - Marathi News | surprise! Beed municipality land show as the farm land and apply the crop insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :अहो, आश्चर्यम! बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून उतरवला पीक विमा

पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढली; विमा कंपनीकडून चौकशी सुरु ...

एक रुपयात पीकविमा पण हजारो शेतकरी वंचित.. कारण काय? - Marathi News | Crop insurance for one rupee but thousands of farmers deprived.. What is the reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक रुपयात पीकविमा पण हजारो शेतकरी वंचित.. कारण काय?

फुलंब्री तालुक्यातील स्थिती ...

ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर - Marathi News | Last date for e-Peak pahani inspection registration is 15th October | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर

खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी. ...

तलाठी कार्यालयातून ईपीक नोंदणीच होतेय 'गायब', शेतकऱ्यांना चिंता - Marathi News | issues in e crop registration at Talathi office level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तलाठी कार्यालयातून ईपीक नोंदणीच होतेय 'गायब', शेतकऱ्यांना चिंता

E-pik pahani : शेतकऱ्यांच्या अडचणीत होतेय वाढ. नोंदणीची मुदत १५ सप्टेंबर २०२३ असल्याने शेतकऱ्यांना चिंता ...

शेतकऱ्यांच्या लाभाच्या या आहेत ‘टॉप ५’ योजना; तुम्ही घेतला का लाभ? - Marathi News | These are the 'Top 5' schemes to benefit farmers; Did you take advantage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या लाभाच्या या आहेत ‘टॉप ५’ योजना; तुम्ही घेतला का लाभ?

कृषि विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत. आज आपण अशाच काही योजनांबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ...

राज्य अन् केंद्राने विमा हप्त्याची रक्कम जमाच केली नाही - Marathi News | State and Center have not deposited the amount of insurance premium | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य अन् केंद्राने विमा हप्त्याची रक्कम जमाच केली नाही

शेतकऱ्यांना तातडीने २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत. विमा कंपनी अहवालाचा अभ्यास करून तीस दिवसांनंतर आगाऊ रक्कम देता येईल की नाही, हे जिल्हा प्रशासनाला कळविणार आहे. या प्रक्रियेला कमीत कमी तीस ते साठ दिवस लागणार आहेत. ...

पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा - Marathi News | Crop Insurance Scam; Only three farmers paid insurance for 2792 acres | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा

बीड जिल्ह्यातील १८० अतिरिक्त विमा भरणारे रडारावर ...

पीकविमा भरपाई, शेतकऱ्यांना २५ टक्के जादा रक्कम - Marathi News | Crop insurance compensation pikvima, 25 percent additional amount to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकविमा भरपाई, शेतकऱ्यांना २५ टक्के जादा रक्कम

पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याअंतर्गत जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या अधिसूचित पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश ...