म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Virat Kohli 100 million followers on Instagram भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची बॅट क्रिकेटच्या मैदानावर सध्या थंडावली असली तरी सोशल मीडियावर त्यानं धमाका उडवला आहे. ...
फोर्ब्स मॅगझीननं शुक्रवारी 2020मधील जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. आश्चर्याची बाब म्हणजे इतिहासात प्रथमच टेनिसपटूनं या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. ...
जगभरातील सेलिब्रेटींकडे त्यांचं स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. पण, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, फ्लॉयड मेवेदर, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या जेट्सचा थाटच निराळा आहे. ...