लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ख्रिस्तियानो रोनाल्डो

ख्रिस्तियानो रोनाल्डो, मराठी बातम्या

Cristiano ronaldo, Latest Marathi News

रोनाल्डोचा विक्रमी धडाका; पोर्तुगालचा हंगेरीला ३-० ने धक्का - Marathi News | Ronaldo's record-breaking performance; Portugal beat Hungary 3-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोचा विक्रमी धडाका; पोर्तुगालचा हंगेरीला ३-० ने धक्का

युरो चषक फुटबॉल रोनाल्डोची जादू दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाहण्यास मिळाली. त्याने ८७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर पहिला वैयक्तिक गोल केल्यानंतर इन्ज्युरी टाइमध्ये दुसरा गोल करत पोर्तुगालच्या विजयावर शिक्का मारला. ...

Euro 2020, Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड, गतविजेत्या पोर्तुगालची हंगरीवर सहज मात, Video - Marathi News | Cristiano Ronaldo surpasses Platini to become all-time top scorer at UEFA Euro with brace against Hungary, Video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020, Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड, गतविजेत्या पोर्तुगालची हंगरीवर सहज मात, Video

Euro 2020, Cristiano Ronaldo makes history : गतविजेत्या पोर्तुगाल संघानं यूरो 2020त विजयाने सुरुवात केली. ...

Euro 2020: सामन्यापूर्वीच ख्रिस्तियानो रोनाल्डो आला चर्चेत; पत्रकारांना सल्ला देत केली 'ही' कृती, Video - Marathi News | Euro 2020: 'Drink Water' - Cristiano Ronaldo Removes Coca-Cola Bottles Placed on Table During Press Conference, Video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020: सामन्यापूर्वीच ख्रिस्तियानो रोनाल्डो आला चर्चेत; पत्रकारांना सल्ला देत केली 'ही' कृती, Video

Euro 2020: पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला आहे. ...

Virat Kohli : विराट कोहलीनं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडलं मागे - Marathi News | Virat Kohli became the first cricket star to hit 100 million followers on Instagram  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli : विराट कोहलीनं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडलं मागे

Virat Kohli 100 million followers on Instagram भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची बॅट क्रिकेटच्या मैदानावर सध्या थंडावली असली तरी सोशल मीडियावर त्यानं धमाका उडवला आहे. ...

Breaking : ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाची माहिती  - Marathi News | OFFICIAL: Portugal have confirmed Cristiano Ronaldo has tested positive for COVID-19 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Breaking : ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाची माहिती 

रोनाल्डोनं पोर्तुगाल कडून १६७ सामन्यांत सर्वाधिक १०१ गोल केले आहेत. ...

इंटरनेटवर MS Dhoni सर्च करताय मग वेळीच सावध व्हा; ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वात 'खतरनाक' सेलिब्रेटी! - Marathi News | Cristiano Ronaldo replaces MS Dhoni as most dangerous celebrity to search for online in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंटरनेटवर MS Dhoni सर्च करताय मग वेळीच सावध व्हा; ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वात 'खतरनाक' सेलिब्रेटी!

विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, हरभजन सिंग, संजू सॅमसन, राहुल टेवाटिया हे सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहेत. ...

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे! - Marathi News | Virat kohli is the only indian in the highest earning by instagram during lockdown | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!

कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील क्रीडा स्पर्धा जवळपास दीड महिने बंद होत्या. ...

Video: या हॉट मुलीच्या फुटबॉल Skill समोर मेस्सी, रोनाल्डोही होतील फेल - Marathi News | Video: Messi, Ronaldo will fail in front of this hot girl's football skill svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Video: या हॉट मुलीच्या फुटबॉल Skill समोर मेस्सी, रोनाल्डोही होतील फेल

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही फुटबॉल विश्वातील दोन मोठी नावं... ...