लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

एका लायटरने पेटली अफवा; विरार स्थानकात बॉम्बच्या अफवेने खळबळ - Marathi News | Rumored by a lighter; Bomb rumors in the Virar station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका लायटरने पेटली अफवा; विरार स्थानकात बॉम्बच्या अफवेने खळबळ

पासणीनंतर ते काडतूस नसून लायटर असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला ...

संतापलेल्या डॉक्टरने पत्नीवर फेकला गरम चहा  - Marathi News | Hot tea threw by angry doctor over his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापलेल्या डॉक्टरने पत्नीवर फेकला गरम चहा 

ही धक्कादायक घटना ठाण्यातील वर्तकनगर येथे घडली असून वर्तक नगर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे  ...

आंतरजिल्हास्तरावर लूटमार करणारी टोळी पोलिसांच्या गळाला; आरोपी वाशिम जिल्ह्यातील - Marathi News | Police arest robbers; Accused in Washim district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आंतरजिल्हास्तरावर लूटमार करणारी टोळी पोलिसांच्या गळाला; आरोपी वाशिम जिल्ह्यातील

बुलडाणा : रस्त्यावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा स्तरावरील टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात आॅगस्ट रोजी अटक केली. ...

गावठी दारुसाठी नवसागर अन् गुळ पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांसह 18 जणांना अटक - Marathi News | 18 people arrested with merchants in case of providing Navsagar and jute for hawk drunk in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गावठी दारुसाठी नवसागर अन् गुळ पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांसह 18 जणांना अटक

गावठी दारुनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगाच्या मुळावरच घाव घालण्याचा हेतूने या गावठी दारु निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाई केली. ...

रत्नागिरी : आॅनलाईन पैसे लांबवणाऱ्याला ठकसेनाला बिहार येथून अटक - Marathi News | Ratnagiri: Thaksena, arrested for online money, was arrested from Bihar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आॅनलाईन पैसे लांबवणाऱ्याला ठकसेनाला बिहार येथून अटक

बँकेचा मॅनेजर बोलतोय, असे सांगून बँक ग्राहकाचा एटीएम नंबर मागून घेतल्यानंतर या १६ अंकी एटीएम नंबरच्या मदतीने ग्राहकाच्या खात्यातील ३६ हजार ४३२ रुपये आॅनलाईन काढून घेणाऱ्या ठकसेनाला पूर्णगड पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे. ...

सुपर कॉप राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेबसीरीज; दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित करणार  - Marathi News | Web series on the success of Super cop Rakesh Maria; directed by Meghna Gulzar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपर कॉप राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेबसीरीज; दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित करणार 

26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, 1993 चा साखळी बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड या घटना वेबसीरिजमधून दाखविणार  ...

धक्कादायक..! प्रेयसीचे अश्लील चित्रीकरण वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी  - Marathi News | Shocking ..! Demand of Rs five lakh for threatening video clip of lover on the website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक..! प्रेयसीचे अश्लील चित्रीकरण वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी 

प्रतीककडून मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवरून एक व्हिडीओ आला. तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती. ...

सिंधुदुर्ग :पाच लाखांच्या दारुसह ट्रक जप्त, पत्रादेवी येथील चेक नाक्यावरील कारवाई - Marathi News | Sindhudurg: Truck seized with a liquor amount of five lakh, check dam at Patra Devi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग :पाच लाखांच्या दारुसह ट्रक जप्त, पत्रादेवी येथील चेक नाक्यावरील कारवाई

पत्रादेवी येथील उत्पादन शुल्क चेक नाक्यावर सोमवारी दुपारी २.४० वाजता ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ६६८०) मधून गोवा बनावटीची चोरुन नेत असलेल्या सुमारे ५ लाख रुपयांच्या दारुसह ट्रक जप्त करण्यात आला. ...