साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज येथील नाक्यावर कर्तव्यावर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक समीउल्ला भालदार आणि अन्य वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी थांबवले होते. ...
शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दूचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृध्दाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्याच खिशातील पैसे घेवून अज्ञात तरुणाने पोबारा केला. ...
मोमीनपुरा ते अन्सारपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करीत अतिक्रमण करणाऱ्यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दगडफेक केल्याने जेसीबीची काच फुटली. पोलिसा ...
येथील टपाल कार्यालयातील महिला अल्पबचत प्रतिनिधीचे 54 हजार लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिला चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
उधार घेतलेल्या पैशावरून निर्माण झालेल्या वादात चौघांनी एकाला दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोजसिंग बुंदेल (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. ...