बुलडाणा : सोयरीक जुळवून देणाऱ्या मावस सासऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सात आॅगस्ट रोजी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
अकोला : गायगाव पेट्रोल डेपोसाठी पेट्रोल घेऊन आलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करणाºया टोळीचा उरळ पोलिसांनी बुधवारी पहाटे पारस रेल्वे स्थानकावर पर्दाफाश केला. ...
व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़. ...
नाशिक : घरासमोर भंगार वस्तू टाकल्याची कुरापत काढून तिघांनी पिता-पुत्रास जबर मारहाण केल्याची घटना वडाळागावातील भारतनगरमध्ये घडली आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
मावळ गोळीबाराला गुरुवारी (दि. ९) सात वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु अद्यापही पवना बंद जलवाहिनी प्रकल्पबाधितांच्या जखमा ताज्या आहेत. भाजपाचे शासन सत्तेवर आले. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दची घोषणा अद्याप झाली नाही. ...
रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावंडगाव येथे १९ वर्षीय युवकाने पाच वर्षीय पुतणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली. ...