मालेगाव : ट्रकमध्ये झोपलेल्या चालक व क्लिनरच्या खिशातुन दहा हजार रुपयांचा भ्रमणध्वनी संच व साडेपाच हजारांची रोकड चोरुन नेणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध किल्ला पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
फुलेवाडी रिंगरोड येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेविकेच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे बुधवारी (दि. ८) उघडकीस आले. घरफोडीच्या प्रकाराने नागरिक भयभित झाले आहेत. ...
पीडित महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ...