नगरसेवक विलास कांबळे यांनी इनोव्हा कार नंबर एमएच ०५ बी एस ४६५६ ही त्याचा मित्र एकनाथ शेळके यांच्या नावे २०१३ मध्ये विकत घेऊन गाडीचे आरटीओ रजिस्ट्रेशन २०१३चे न करता या गाडीवर एमएच ०५ बीएस ४६५६ अशी बनावट नंबर प्लेट लावून वापरली जात होती. ...
एका गुन्हयातील आरोपींना अटक करावी, यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्याशी झालेल्या वादातून नैराश्य आल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या १५५ जणांवर बंडगार्डन, सिंहगड, येरवडा, कोथरूड, येरवडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल करण्यात आले. ...
गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला जायखेडा पोलिसांनी दारूबंदी मोहिमेच्या पहील्या टप्प्यात ठिकठिकाणी छापे टाकून गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या. रसायन नष्ट करून जप्त करण्यात आलेले बॅरेल फोडून नष्ट न करता स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी बॅरेल ...
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या न्यायालयाने पोलीस कोठडीत २४ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...