नाशिक : भगूर येथे एका ग्राहकाने वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी किराणा घ्यायचा असल्याचे सांगून केवळ अकराशे रुपये जमा करून महिला किराणा दुकानदारास ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
नाशिक : शहर व जिह्यातून हद्दपार केलेले असताना शहरात वावर ठेवणाऱ्या वडाळागावातील तडिपार गुंडास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबई - मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत लाखो रुपयांचे ब्राऊन शुगरची तस्करीसाठी आलेल्या टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राकेश गोवर्धनलाल हिरोइया उर्फ धोबी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून 1 किले 5 ग्रँमचे ब्राऊन शुगर हस्तगत केले ...
आठवडी बाजार परिसरात यादव व पवार समर्थकांमध्ये धुसफूस सुरू आहे. जामनकरनगर घटनेनंतर दोन्ही गटातील सदस्यांना अटक झाली. मात्र पवार टोळीतील एक सदस्य जामिनावर बाहेर येणार असल्याची कुणकुण लागल्याने तारपुऱ्यातील यादव समर्थकांनी हल्ल्याची तयार केली होती. ...
सुधन्वा गोंधळेकर याला पुणे येथून अटक करण्यात आली. सुधन्वा हा मूळचा साताऱ्याचा असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात आहे. ...