कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत. ...
गणेशखिंड रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिग प्रकरणातून एकाचा खुन झाला होता़.या प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर (वय २१, रा़ करंजे फाटा, सातारा) आणि सचिन कुलकणी या दोघांना २९ मार्च २००० रोजी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली होत ...
मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ जणांच्या जमावाने हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती. ...
नाशिक : गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला पेठ रोडवरील कर्णनगर परिसरातील एका वृद्धेच्या बक-या चोरून नेण्याचा प्रयत्न करणा-या तिघांना शुक्रवारी (दि़१०) रंगेहाथ पकडण्यात आले़ या तिघाही संशयितांवर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे़ ...
नांदगाव : अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तालुक्यातील बोलठाण येथे एका पुरुषाचा खून करून त्याच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नांदगाव पोलिसांनी पकडून चोवीस तासांत खुनाची उकल केली आहे. तालुक्यातील बोलठाण येथे हा प्रकार ...
अल्पवयीन मुलीला चित्रपटात होरोईनची भूमिका देण्याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. तसेच अज्ञात प्रोड्युसरनेही नग्न फोटोसेशन करून अत्याचार केला. ...