सणांमध्ये घातपात घडविण्याचा कट दहशतवादविरोधी पथकाने उधळल्यानंतर त्याचे धागे राज्यात दूरवर असल्याचे पुढे आले आहे. एसटीएसने दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत राज्यातून आणखी १२ हिंदुत्ववादी कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. ...
‘व्यवसायानिमित्त मलेशियात गेलो असताना अपहरणकर्त्यांनी आमचे अपहरण करत आम्हाला एका बंद खोलीत डांबून ठेवले. डोळ्यांना व हातापायांना त्यांनी पट्टी बांधली होती. त्यांना आठवण आली तरच... ...
आजारी भाच्याला पाहण्यासाठी आलेल्या सावत्र मामाने घरात कोणी नसल्याचे पाहून सतरावर्षीय भाचीवर अत्याचार करून तिला साडेपाच महिन्यांची गरोदर केल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. ...
पूर्वी आपण आपल्या भावना निकटवर्तीयांजवळ व्यक्त करायचो. काळाच्या ओघात ‘व्यक्त’ होण्याचे हे ‘प्लॅटफॉर्म्स’ बदलले आहेत. या काळाच्या ओघात आणखीही बरंच काही बदललंय. ज्या भावना आधी आपण खासगीत व्यक्त करतानाही अडखळायचो, त्या भावना आपण आभासी दुनियेमध्ये बिनदिक ...
मी सांगेल त्या मुलांना अकरावीत प्रवेश मिळालाच पाहिजे, असे म्हणत पालगनसारखे शस्त्र घेऊन पूना कॉलेजच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये घुसून एकाने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. ...