माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेत ठेवलेली १९ लाख ३० हजारांची रक्कम घेण्यासाठी गेलेल्या रामचंद्र गुरव यांची रक्कम परस्पर सहया करुन व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खजिनदार दादासाहेब केसरे याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
मालेगाव तालुक्यातील दरेगाव येथे आज सकाळी आठ वाजता विशेष पोलीस पथक व पवारवाडी पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत पीकअप वाहनातुन अवैध गुटखा वाहतूक करताना ११ लाखाच्या गुटख्यासह एकूण १५ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून मनपाचे अन्नसुरक्षा अधिकारी गायकवा ...
नाशिक : चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरणाऱ्यांची टोळी शहरात कार्यरत झाली आहे़ या टोळीने एकलहरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ...