माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जन्मापासून आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या सततच्या रडण्यास कंटाळून जन्मदात्या आईनेच त्याला नाल्यातील पाण्यात बुडवून मारल्याची घटना शनिवारी भिवंडी तालुक्यात उघडकीस आली. ...
मुंबईतील रामचंद्र गुरव या खातेदाराने विश्वासाने ठेवलेल्या १९ लाख ३० हजारांच्या रकमेचा ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
चिखले गावातील अनुसूचित जातीच्या विजयवाडी वस्तीत शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी धुमाकूळ घातला. त्यांनी चप्पल गोळा करून विहिरीत आणि दगडगोटे सार्वजनिक शौचालयात टाकले. एका महीलेच्या घराच्या खिडकीचे नुकसान करून तिला बाहेर येण्यास भाग पाडले. ...
फ्लॅटचे कुलूप तोडून भरदिवसा चोरी करणाºया तीन चोरट्यांना युनिट चारच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ...
मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मावसभावाने अल्पवयीन मावसबहिणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला आहे. ...
नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅटºया चोरून नेण्याच्या घटना सुरूच असून, सौभाग्यनगरमधील रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅटºया चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ...
ठाण्यातील वर्तकनगर येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गच्चीवरुन दारुच्या नशेत उडी मारण्याच्या बेतात असलेल्या सुरेश गोडेराव याला वर्तकनगर पोलिसांच्या दोन बीट मार्शलनी वाचविल्याची घटना रविवारी घडली. ...