माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘त्या’ तरुणाची ओळख पटली. अभिमन्यू जयसिंग पाटील (वय २२, रा. पहिली गल्ली, उजळाईवाडी, मू ...
पिरवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलवर जेवायला गेलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातून चाकूहल्ला केला. पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. साई कॉलनी, आर. के. नगर, पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री घडली. ...
स्मशानातील कोळसा, राख याच्यासह फक्त औषधाने गर्भलिंग, लिंग बदलाचा दावा करणारा बाबा वंशाच्या दिव्यासाठी गर्भपातासाठीही औषध देत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...
खारघर सेक्टर ४ मधील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडिणीसाठी मारहाण केल्याच्या तक्रारीवरून भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्यावर खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटद्वारे आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणींना लग्नाचे प्रलोभन दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारा तोतया पोलीस अधिकारी शुभांकर बॅनर्जी (३४) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. ...
दमण बनावटीची दारू आणि बिअरचे लेबल व बूच बदलून महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून तीमधील २ जणांना अटक करण्यात ठाणे राज्य उत्पादन शुल्क पथकाला यश आले आहे. ...