सातारा शहरातील भूविकास बँक चौकात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक चोरटा दुचाकी चोरीचा प्रयत्न करून पळत होता. त्याला शाहूपुरी वाहतूक शाखेच्या पोलिसाने एक किलोमीटर धावत पकडल्याचा थरार घडला. ...
भावाचे कर्ज प्रकरण करावयाचे आहे असे सांगून कळंबा साई मंदिर येथून कारमध्ये जबरदस्तीन घालून पळवून नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागून व ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली. ...
रिक्षामध्ये घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १५) पकडले. यामध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवार पेठ, राधाकृष्ण मंदिर, कैद्यांची रांग येथे केली. ...
आरोग्य विभागात शासकीय नोकरी लावतो असे सांगुन चाळीस तरूणांची फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा गंडा लावणाऱ्या सहा जणांच्या तोतया टोळीला बुधवारी दुपारी चारच्या तावडे हॉटेल येथे पोलीसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. ...
संशयित पानपाटील, सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यामधील १८ लाख ६० हजाराची रोकड, टाटा सफारी मोटार (एम.एच१५ ईबी ०१४४), अॅपलचा आयफोन, बनावट धनादेश असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...