तपासप्रकरणी दिरंगाई होत असून याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी (20) जवाब दो आंदोलन छेडणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत देखील हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
मैत्रेय कंपनीच्या राज्यातील उघड मालमत्तेचा लेखाजोखा अहवाल मुंबईचे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहे. अमरावतीत आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयची १२५ कोटींची मालमत्ता उघड केली. त्याचा लेखाजोखा अहवाल १४ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आला. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडनाका येथे ठाणे वन विभागाच्या भरारी पथकाने खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत १६ टन खैर लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते या ...
हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. ...