राजनांदगाव (छत्तीसगड) पोलिसांना गेल्या १० वर्षांपासून वॉन्टेड असलेला आरोपी सौरभ उत्तमचंद जैन (वय ३५, रा. रामाधीन मार्ग, कमल टॉकीजजवळ राजनांदगाव) याच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पथकाने मुसक्या बांधण्यात शुक्रवारी यश मिळवले. ...
कारंजा तालुक्याच्या धर्ती या गावासाठी चार वर्षांपूर्वी सेतू केंद्र रुपेश म्हस्के याला शासनाने मंजूर केले होते. हे सुविधा केंद्र ग्रामीण भागात न चालविता रुपेश म्हस्के तालुका मुख्यालयी शहरी भागात नियमबाह्यपणे चालवित होता. ...
एकतर्फी प्रेमाला नकार देऊनही वारंवार अल्पवयीन मुलीचा पिच्छा करुन तिला आत्महत्येची धमकी देत विनयभंग करणा-या लंकेश गिरी या रोडरोमियोला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
शुक्रवारी भल्या पहाटेच्या सुमारास घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच एका मद्यपी तरुणाने घरातील बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या घोडबंदर भागात घडली. या घटनेने त्याच्या कुटूंबियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ...
कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्याच्या तपासावर आता अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचाही वॉच राहणार आहे. अलिकडेच या कार्यालयाने ‘एसआयटी’च्या तपास अधिकाऱ्यांला अमरावतीमध्ये पाचारण करून तपासातील प्रगतीची अपडेट माहिती घेतली होती. ...
क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादाचे स्वरूप हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे आता मारहाण करणाऱ्या मामा-भाच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. ...