स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोल फिल्डस् लिमिटेड(वेकोलि)च्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कार पीडित महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ...
मालिकेत रंगलेल्या नाट्याप्रमाणे, पतीने विवाह झाल्यानंतरही परस्त्रीशी संबंध ठेवले आणि तिला थेट घरी घेऊन आला. ‘नवºयाची बायको’ घरी येताच, पत्नीने थेट पोलिसांत धाव घेतल्याचा प्रकार डोंगरीत उघडकीस आला. ...
साथीदारांच्या मदतीने कंपनीच्या गोदामामध्ये असलेल्या साडेआठ लाखांच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी एका कामगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ...
पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत आरोपींकडून तब्बल ७ लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी, निगडी, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ...
कळमनुरी तालुक्यातील रेडगाव व वडगाव या दोन गावांत एका तासाच्या अंतरात घरे फोडून धाडसी चोरी केली. सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २६ हजारांचा ऐवज लांबविला आहे. तर एका ग्रामस्थाच्या तोंडावर वीट फेकून मारून जखमी केले आहे. या प्रकारामुळे परिसर ...