मोहाडी जवळील नागझिरी शिवारातील मुंबई-भुसावळ रेल्वेलाईनवर शुक्रवारी दुपारी चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रूपयांच्या नोटा आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली़ ...
वेबसाईटवर व्यवहार ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चॅटिंगमध्ये त्यांना एका व्यक्तीने आपल्या फोनसोबत मखिजा यांचा फोन एक्सचेंज होऊ शकतो का, याची विचारणा केली. त्यावर मखिजा यांनी नकार देताच, त्या व्यक्तीने मखिजा यांना अश्लील शिवी दिली आहे. ...
नाशिक : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणा-या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...