लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

पॅरोलवर सुटलेला आरोपी झाला पसार  - Marathi News | Paraol accused of escape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॅरोलवर सुटलेला आरोपी झाला पसार 

या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात फरार बाळारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.   ...

नागपुरात कुटुुंबं रंगलं फसवणुकीत ! - Marathi News | In Nagpur, whole family cheated for job! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुटुुंबं रंगलं फसवणुकीत !

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांना दीड लाखाचा गंडा घालणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकाश खांडेकर, मंदाबाई प्रकाश खांडेकर आणि प्रवेश प्रकाश खांडेकर अशी आरोपींची नावे आहेत. ते कस्तुरबानगर, ...

सुरगाण्यात अधिक्षकाच्या गाडीच्या काचा फोडल्या - Marathi News | In the Surgani, the explosion of the Superintendent's car rammed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यात अधिक्षकाच्या गाडीच्या काचा फोडल्या

शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास येथील आदिवासी विद्यार्थिनींच्या वस्तीगृह अधिक्षकाच्या कारची पुढील व मागील काच अज्ञात व्यक्तींनी फोडल्याने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. असे प्रकार कायम होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असू ...

दादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाचे सीडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण  - Marathi News | The Cdrf jawan survived the death of a youth drowning on Dadar Chowpatty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाचे सीडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण 

सीडीआरएफचे जवान मनोज पाटील, गोपाळ सरदार, शिवानंदन फड आणि रामदास नागरजोगे यांनी ओंकारला जीवरक्षकाची भूमिका पार पाडत पाण्याबाहेर काढले.  ...

वैभव राऊतसह अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Vaibhav Raut and two other police custody extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वैभव राऊतसह अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

आज पुणे, नालासोपारा आणि सोलापूर येथे एटीएसने पुन्हा मारले छापे ...

ओएलएक्सवर आयफोन विकायला गेला आणि पडल्या शिव्या, ट्विटरवरून पोलिसांना केली तक्रार   - Marathi News | On Olx went to sell the iPhone and got bad words, victim tweeted for the complaint to the Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओएलएक्सवर आयफोन विकायला गेला आणि पडल्या शिव्या, ट्विटरवरून पोलिसांना केली तक्रार  

वेबसाईटवर व्यवहार ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चॅटिंगमध्ये त्यांना एका व्यक्तीने आपल्या फोनसोबत मखिजा यांचा फोन एक्सचेंज होऊ शकतो का, याची विचारणा केली. त्यावर मखिजा यांनी नकार देताच, त्या व्यक्तीने मखिजा यांना अश्लील शिवी दिली आहे.   ...

आईच्या अनैतिक संबंधात अडसर, चिमुकल्याला प्रियकराने केले ठार  - Marathi News | Obstacle in Extra marrital affair of mothe, kid killed by the boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या अनैतिक संबंधात अडसर, चिमुकल्याला प्रियकराने केले ठार 

आरोपीचे आणि सुमितच्या आईचे अनैतिक संबंध होते. त्यात अडसर ठरत असल्याने आरोपीने सुमितचे अपहरण करून त्याला चास कमान धरणाच्या वाहत्या डाव्या कालव्यात फेकून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. ...

धनकवडीतील विशेष मुलांच्या विद्यालयात मुलीला काठीने मारहाण: विद्यार्थिनी अत्यवस्थ - Marathi News | Girl child stabbed in a school at Dhankawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीतील विशेष मुलांच्या विद्यालयात मुलीला काठीने मारहाण: विद्यार्थिनी अत्यवस्थ

धनकवडी येथील मोहननगर भागात एका टु बीएचकेमध्ये अक्षरस्पर्श नावाचे विशेष मुलांचे विद्यालय आहे. त्यात १० ते १२ विद्यार्थी आहे.येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनाही काठीने बेदम मारहाण होते. ...