अज्ञात व्यक्तींकडून वाहने जाळणे, काचा फोडणे अशा घटनांमुळे नागरिक दहशतीखाली असतानाच शहरातील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. लहान-मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भीतीचे सावट पसर ...
शहरात हैदोस घालत घरफोडी-चोऱ्या करून सामान्य नागरिकांसह पोलिसांचीही झोप उडविणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीन मधील पथकाने यश मिळवले. तीन जणांच्या या टोळीने १२ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून पोलिसांन ...
नाशिकरोड : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणाऱ्या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आ ...
नाशिक : पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली, म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़ या जुगाºयांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...
श्रीरामपूर येथील सराफ व्यावसायिक गोरख मंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संगमनेरचे संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी दी नाशिक सराफ असोसिएशनने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात क ...
पिंपळे सौदागर या उच्चभ्रू परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी...’ अशी फलकबाजी करून प्रियसीची माफी मागणारा महाभाग पोलिसांनी सापडला आहे. याबाबत फलक अधिकृत की अनधिकृत हे तपासण्यासाठी ...