वडिलांच्या नावे भविष्य निर्वाह पेन्शन फंडात असलेली रक्कम मिळण्यासाठी बँक खाते क्रमांक मागितला. वेळोवेळी आॅनलाईन व्यवहार करण्यास सांगून आरोपीने ७ लाख ९० हजार ४७ रूपयांची फसवणुक केली. ...
महिला आयपीएसने लिखित तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, आयजी माझ्याशी गळाभेट घेण्याची संधी पाहत असतात. काहीवेळा माझी जबरदस्तीने गळाभेट घेतली. ...
आसिफ खान यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. ...