नाशिकरोड : एअर होस्टेसची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जेलरोड परिसरातील तरुणीच्या वडिलांकडून तीन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल कर ...
नाशिक : काझी गढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (रा. कांडप यंत्रासमोर, काझी गढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ...
नाशिकरोड : मोबाइल दुकानात काम करणाऱ्या संशयिताने मोबाइलची डिलिव्हरी परस्पर दुस-या ठिकाणी पाठवून आठ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना नाशिकरोडच्या जय भवानीरोडवरील न्यूज सिंग एजन्सीमध्ये घडली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी दुकानातील कामगार संशयित मंगेश ...
नाशिक : एकलहरा रोडवरील रेल्वे रुळाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी (दि़१९) दुपारी नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त कर ...