ही घटना काल सायंकाळी घडली तर रात्री उशिरा एका हॉटेल व्यावसायिकाने देखील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे मुलुंड परिसरात २४ तासात दोन आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्याने खळबळ माजली आहे. ...
फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली हायप्रोफाईल महिलांसोबत मैत्री करून देण्याचे तसेच एका भेटीत हजारो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत राज्यातील हजारो लोकांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सक्करदरा पोलिसांनी यश मिळवले. ...
परदेशी नागरीकांच्या क्रेडिट कार्ड व गिफ्ट कार्ड आदीची माहिती चोरत त्या रकमेतुन बीटकॉईन खरेदी करत मग भारतिय चलनात वळवुन फसवणूक करणा-या करणा-या ऋषी मदन सिंग (२६) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ...
शनिवारी सायंकाळी ७. १५ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्याला जाणारी जलद लोकल दादर स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर पोचली. ही लोकल थांबण्यापूर्वीच हमीद जेवल (वय २१) हा प्रवासी चालू गाडीतून विरुद्ध दिशेने उतरत असताना फलाटावर पडून ल ...
शिल्पकार असलेल्या जैनने २൦१५ मध्ये नंदासाठी प्रथम काम करण्यास सुरुवात केली. जैनने नंदासाठी कांस्यमूर्ती, गुप्तकालीन सात सोन्याच्या अंगठ्या आदी पुरातन वस्तू हॉंगकॉंगला पाठवल्याचे तपासात पुढे आले आहे. याशिवाय पार्वती व गणपतीच्या दोन मूर्ती गुजरातमधून च ...
जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे. ...