अकोला : भारिप नेते आणि वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान यांच्या गूढ हत्येचा फटका अकोल्यातील तीन हुंडीचिठ्ठी दलाल आणि काही प्रॉपर्टी गुंतवणूकदारांना बसला आहे. ...
मृतदेह आढळला नसला तरीही संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावा व आरोपींच्या कबुलीजबाबावरून हत्येचा गुन्हा दाखल क रून न्यायालयात खटला चालविता येऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली. ...
अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह सापडला नसल्याने ...
फ्रेन्डशिप क्लबच्या नावाखाली हायप्रोफाईल महिलांसोबत ‘मैत्रीसंबंध’ घडवून आणण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या टोळीने औरंगाबादच्या एका अभियंत्याकडून चक्क साडेचार लाख रुपये हडपल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
दुसऱ्या परिसरातील मुले आपल्या परिसरात येऊन मित्रासोबत दादागिरी करीत असल्याचे पाहून मित्रत्व निभावण्यासाठी मोहम्मद शोएबची हत्या करण्यात आली. पाचशे रुपये वसूल करण्याच्या क्षणिक वादानंतर अल्पवयीन मो. शोएब गुंडगिरी प्रवृत्तीच्या तरुणांच्या तावडीत सापडून ...
बीड : रात्रीच्या वेळी बीड बसस्थानकातून रिक्षात बसून घराकडे निघालेल्या वृद्धास रस्त्यातच रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने मारहाण करुन लुटले. महिन्यापूर्वीच असाच प्रकार घडला होता. रिक्षा चालकांच्या या वर्तवणुकीमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण नि ...