गावातील पंचायतीने तीन मुलींवर बलात्कार करणा-या आरोपींना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे तीस हजार रुपयांचा दंड ठोठावून या रकमेतून संपूर्ण गावाला मटणाची पार्टी देण्याची अजब शिक्षा सुनावली. ...
शीख पोलीस अधिका-याच्या घरात घूसून काही लोकांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. तसेच, त्यांच्या डोक्यावरील पगडी काढून केसांना धरुन त्यांना घरातून बाहेर काढले. ...
नाशिक : चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम व हाईकवरून अश्लिल संदेश पाठवून विनयभंग तसेच मुलीच्या भावास दमदाटी केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित सलमान अकिल सय्यद (रा़ वडाळागाव ) विरोधात ...
चोरी, मारामारीच्या गुन्ह्यात पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने आपल्या शुक्रवार पेठेतील राहत्या घरी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. नितीन नंदकुमार ओतारी (वय ३२) असे त्याचे नाव आहे. ...