कर चुकवल्याबद्दल कारवाईची धमकी देऊन अमेरिकेतील नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये वसई येथील एका आरोपीस मंगळवारी पोलिसांनी अटक केली. ...
बनावट सोने गहाण ठेवून मुथ्थुट फायनान्सच्या चार शाखांसह रत्नागिरी जिल्ह्यातील दोन पतपेढ्यांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी बुधवारी केला. ...
रामवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ किशोर रमेश नागरे (२६, रामनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरू ...
दिंडोरीरोडवरील मेरी हायड्रो परिसरात असलेल्या जलविज्ञान प्रकल्प कार्यालयाच्या संरक्षित भिंतीला परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या टवाळखोरांनी भगदाड पाडून कार्यालयाच्या आवारात विनापरवाना ये-जा सुरू केली असून, त्यामुळे या भागातील मोरांचे अस्तित्व धोक्यात आल ...
आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीचे सुपरवायझर यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महाल भागातील शेळके यांच्या कार्यालयाजवळ ही घटन ...