गोळीबार करुन भिवंडीतील मोनिश जाधव या तरुणाकडील एक लाखांची रोकड लुटणा-या राजेश पटेल याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे. ...
एका रिक्षाने कारला गावदेवी मंदिरासमोर धडक दिल्यानंतर दोन गटात वाद झाला. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी १४ रिक्षा चालकांना अटक केली. तर कार चालकावरही प्रतिबंधात्मक कारवाई केली. ...
माधवनगर (ता. मिरज) येथे नाकाबंदीवेळी एका मोटारीतून साडेआठ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोटारीचे मालक सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय ५५, रा. पेठभाग) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ही रोकड शहरात आणली जात होती का? याची ...