महिला पोलिसाला मारहाण करून गालाचा कडकडून चावा घेतल्याचा प्रकार अंबोलीत घडला. पोलिसाच्या गालाला मोठी दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरूआहेत. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी निशा नीलेश परबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
मोहम्मद आरीफ अन्सारी (३६) याचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास करण्याकरिता कबरस्तानातून त्याचा मृतदेह बाहेर काढून तो मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ...
जाहीद अली शौकत काश्मिरी आणि संजय बिपिन श्रॉफ यांच्यासह यास्मिन खानच्याही पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे खंडणीविरोधी पथकाने त्यांना ठाणे न्यायालयासमोर हजर केले. ...
नाशिक : लाचलुुचपत खात्याच्या चौकशीत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याने राज्यभरात चर्चेत ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या लाच प्रकरणाच्या फाईलीतील मूळ फिर्यादच गहाळ झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...