दिल्लीतून नागपुरात आलेल्या एका ठगबाजाने प्रतापनगर भागातील एका तरुणीसोबत बुधवारी लग्न केले आणि संधी मिळताच तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला. जुगलकिशोर शर्मा असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने आपला पत्ता गुडगाव, दिल्ली असा सांगितला आहे. ...
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत (एपीएमसी) खरेदीकरीत आलेल्या एका किरकोळ व्यापाऱ्याकडे काल सकाळी दोन हजारांचा पाच बनावट सापडल्या आहेत. आलम रहीम शेख (वय - ३२) असे या अटक आरोपीचे नाव आहे. तो अँटॉप हिल येथील रहिवाशी आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजा ...
इंग्रजी बोलता येत नाही, शस्त्रक्रियेबाबतची माहिती लग्नाच्यावेळी दिली नाही. या कारणावरुन सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ...
जंगली महाराज रस्त्यावर रिक्षा प्रवासी महिलेची पिशवी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली.सुदैवाने पिशवी ओढताना महिलेचा तोल गेला नाही. अन्यथा एखादी दुर्घटनाही संभवत होती. त्यामुळे आता फक्त दुचाकीवर बसताना नव्हे तर रिक्षा नसतानाही खबरदारीही बाळगावी लागणार आ ...