मालेगाव : प्रेमविवाह केल्यामुळे बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजाच्या तरुण व तरुणीला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दांपत्याने येथील महिला समुपदेशन केंद्रात जातपंचायतीच्या सहा जणांविरुद्ध तक्रार ...
दिव्यांग तसेच विविध व्याधीग्रस्त रुग्णाला रामबाण औषध देऊन पूर्ण बरे करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये हडपणाऱ्या टोळीविरुद्ध तहसील पोलिसांकडेही एका पीडिताने तक्रार नोंदवली. चारुलेश शालिकराम टेंभूर्णे असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. ते उदय हायस्कूल भानखेडा य ...
नाशिक : औरंगाबादच्या सिडको परिसरातून चोरलेली लक्झरी बस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ शिवारात पकडली़ बस चोरणारा संशयित शेख अनिस शेख युसूफ (२५ रा. कवडगाव, ता. पैठण) यास पोलिसांनी अटक केली आहे़ ...
बाळापूर, शेवाळा रोडवरील संगम बारमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली. बारमध्ये घुसून निवांतपणे चोरांनी पार्टी केली. दारु पिली, फ्रीजमधल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला, थाटात पार्टी करून कपाट फोडून १५ हजार रुपये चोरले. ...
ठाणे : नंदुरबारच्या व्यापा-याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून दोन लाख १० हजारांची खंडणी उकळणा-या दीपक वैरागड या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी गुरुवारी निलंबित केले आहे. या प ...