संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत जप्त केला. ...
धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे. ...
ओरोस भावनगर येथील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या गिताली किशोर पाडावे (३०, चिंदर, ता. मालवण) या विवाहितेने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी सहाय्यक पोलीस ...
औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लूटमार करणाºया टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. ...
गृहप्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो जणांना आर्थिक गंडा घालणाºया माजी नेव्ही अधिकाºयाला बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. त्याने दोन कंपन्यांचा संयुक्त गृहप्रकल्प दाखवून ५०० हून अधिकांकडून लाखो रुपये घेतले होते. ...
महापालिका शाळेतील एका विद्यार्थिनीचा विजय धंदर या शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पालिका आयुक्तांनी शिक्षकाला त्वरित निलंबित केले. ...