नवीन स्मशानभूमीच्या मार्गात आडकाठी ठरू पाहणारी चक्क १५ ते १६ सागवानाची झाडे जेसीबीद्वारे उखडून टाकली. हा प्रकार लाडगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत घडला असून यास ग्रामपंचायत जबाबदार आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोडीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्याम ...
एकतर्फी प्रेमातून एका आरोपीने एमआयडीसीतील एका महिलेच्या (वय ४३) घरात शिरून हैदोस घातला. घरातील भांडी आणि साहित्य फेकून महिलेला आणि तिच्या मुलीला (वय १९) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ७ ...
मुंबई - पवईतील रहेजा विहार येथील मेपल लिफ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका ७२ वर्षीय वृध्द महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. लक्ष्मीबाई राऊत( वय - ७२) असे या मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अपघाती ...