लग्नात रसगुल्ले न मिळाल्यामुळे वर आणि वधु पक्षातील वऱ्हाड मंडळीत तुफान राडा झाला आहे. नवरदेवाच्या वरातीतील नाराज वऱ्हाडी मंडळींनी नवरी मुलीकडील पाहुण्यांना जबर मारहाण केली. ...
राहटणी येथील शिवाजी चौकात टेम्पो चालकाचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सुतार (वय 39,रा. चिंबली) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. ...
मालवण बंदरजेटी परिसरातील समुद्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला अर्धनग्न स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. याशिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याच्या खुणा दिसून आल्याने ही आत्महत्या की घातपात? याबाबतच्या चर्चांना ऊत आला होत ...
दिल्लीच्या हौजखास या पॉश परिसरातील पंचशील पार्कमध्ये एका एअरहोस्टेसचा संशयित मृत्यू झाला आहे. पतीकडून या एअरहोस्टेसला सातत्याने मारहाण करण्यात येत होती. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मयत पत्नीच्या भावाने एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पतीस अटक करण्यात ...