चारित्र्याच्या संशयावरून कविता यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यामध्ये वीट मारून जखमी केले. त्यानंतर त्याने घरात कपडे वाळत टाकण्याच्या दोरीने कविता यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ...
मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी जमविलेले एक लाख २० हजार रुपये शिरीष प्रल्हाद पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता इंद्रप्रस्थ नगरात उघडकीस आली. शिरीष पाटील हे पालिकेचे निवृत्त अधिकारी आहेत. ...
एकमेकांवर प्रेम असल्याचा दावा करीत आम्ही आत्महत्या करीत असल्याचा व्हीडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन नंतर खारेगावच्या खाडीत उडी घेणा-या युगूलाचा सोमवारी दुस-या दिवशीही शोध सुरुच होता. ...
नाशिक : अवैध गॅस वाहतूक, विक्री तसेच गुटखा विक्री रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल स्कॉडमधील अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील पाच संशयितांनी एका गॅस एजन्सीतील सिलिंडरचे वितरण करणाºया डिलीव्हरी बॉयला अडवून मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लू ...