गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधो पथकाने मुंबईतून नागपुरात आणलेली ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली. या ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोन तस्करांना अटक केली. ...
मखमलाबाद गावातील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या चार दुचाकी जाळल्याची घटना काल रविवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती़ या दुचाकी जाळपोळीतील संशयितांचा शोध घेण्यास अद्यापही म्हसरूळ पोलिसांना यश आलेले नसून ते मोकाट आह ...
रामवाडीच्या आदर्शनगरमधील किशोर रमेश नागरे या युवकाच्या खुनातील दोघा फरार संशयितांना पंचवटी पोलिसांनी सिडको परिसरातून ताब्यात घेतले असून, यापैकी एक विधीसंघर्षित असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, पूर्ववैमनस्य व भाईगिरीतून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आ ...
घरगुती वाद विकोपाला गेल्याने दारुड्या नवऱ्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. इंदिरा अशोक चौधरी (वय ५०) असे मृत महिलेचे तर अशोक गुलाब चौधरी (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. ...