अनोळखी व्यक्तीला फोनवरून आपली माहिती देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पाच लाखांचे क्रेडिट कार्ड देण्याची बतावणी करून राजेंद्र गोपाळराव येवले (वय ४७) यांच्याकडून आधारकार्डसह महत्त्वाची माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्या आरोपीने येवले यांना १ ल ...
सोलापूर : अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलीसाच्या पथकाच्या भितीने कर्नाटकातील एका युवकाची भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील भीमा नदीच्या पात्रात कर्नाटका ...
विद्यार्थ्यांच्या डोक्यात थैली टाकून त्याचे अपहरण करण्यात आल्याची अफवा सोमवारी सायंकाळी शहरात वाºयासारखी पसरली. या गोष्टीची शहनिशा करण्यासाठी पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली. ...
वाडा तालुक्यातील वडवली येथे राहणारे आणि महसूल विभागातून उपजिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला. ...
गोडोली येथील बिर्याणी हाऊसमध्ये जेवण केल्याचे पैसे मागितले असता तरुणांच्या टोळक्याने दगड व लोखंडी गजाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच हॉटेल चालकाला मारहाण केल्याने सोमवारी रात्री उशिरा साईबाबा मंदिर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. ...
तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. देशातील ही आजपर्यंत सर्वात मोठी धाड असल्याची माहिती आहे. ...