लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

आठवडे बाजार हटविताना वाद - Marathi News | Dispute dispatching the market for weeks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडे बाजार हटविताना वाद

आडगाव : कोणार्कनगर येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांनी उधळून लावल्याने विक्रेत्यांच्या विरोधामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रेत्यांचा विरोध पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते. दरम्या ...

जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरटे ताब्यात - Marathi News | In possession of two-wheeler robbery in the District Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरटे ताब्यात

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़ ...

न्यायाधीशांची पर्स चोरणारा गजाआड - Marathi News | Judge Thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यायाधीशांची पर्स चोरणारा गजाआड

इगतपुरी : अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत असताना कसारा घाटात गाडी थांबली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पर्समधून एक लाख ६७ हजार रुपयांची चोरी करण्याऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली ...

अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार - Marathi News |  There will be an FIR against those who spread the rumors | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

चोर समजून नाहक अनेकांना मारहाण होत आहे. या घटनांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलवरील अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिवाय याबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांनी कळवावे. अफवा पसरविणाºयांवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल अशी ...

आश्चर्य : मृत घोषीत केलेल्या आरोपीला जेव्हा पोलीस पकडतात... - Marathi News | Surprising: When the accused gets the accused arrested by the police ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आश्चर्य : मृत घोषीत केलेल्या आरोपीला जेव्हा पोलीस पकडतात...

नातेवाईकांनी मृत घोषीत केलेल्या जितेंद्र श्रावण जावळे (वय ५१, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी वर्धा येथून अटक केली व सायंकाळी जळगावला आणले. जावळे हा खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना २००६ मध्ये ...

 नागपुरात  भागीदाराचे अपहरण करून बेदम मारहाण - Marathi News | After kidnapping a partner beat-up in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  भागीदाराचे अपहरण करून बेदम मारहाण

जामिनदाराचे घर तारण ठेवून कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डींग मटेरियल सप्लायरचे त्याच्या भागीदारांनी अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून पीडिताची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. हुडकेश्वर ...

तळेगाव येथे तब्बल साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त   - Marathi News | foreign liquor worth around seven and a half lakh seized atTalegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव येथे तब्बल साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त  

बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ...

लग्नाला गेलेल्या विमा सल्लागाराच्या घरात चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Snooping at the insurance consultant who went to the wedding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाला गेलेल्या विमा सल्लागाराच्या घरात चोरट्यांचा डल्ला

चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या विमा सल्लागार प्रदीप नारायण बेहेडे (रा़ हरेश्वर नगर, रिंगरोड परिसर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल, कॅमेरा तसेच दहा हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली़ ...