ड्युप्लेक्स फ्लॅट विक्रीचे पैसे घेऊन तो मालकी हक्काने करू न देता फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकाने पीडित मुलीची यापूर्वी तब्बल चार लग्न अश्लील व्हिडीओ दाखवून मोडली. ...
खामगाव: एटीएममध्ये भरावयाची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी फरार असलेल्या एका आरोपीच्या घराची मंगळवारी शहर पोलिसांनी झाडाझडती घेतली. तर दोन आरोपींची बँकखाती गोठविली.विविध बँकांच्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करण्याची जबाबदारी असलेल्या एटीएम ...
प्राप्तीकर विभागाकडून देशातील विविध भागात धाडसत्र मोहिम सुरू आहे. सोमवारी तामिळनाडूतील एका धाडीत तब्बल 100 किलो सोनं आणि 163 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. ...
नाशिक : ‘गुन्हा करने के सौ तरीके होते है, और पकडे जाने के एकसौ एक’ असे नेहमी सांगितले जाते़ मात्र, इंदिरानगरमधील एका बंगल्यामध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी एकही पुरावा मागे कसा राहणार नाही याची परिपूर्ण काळजी घेत दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ ...
सिडको : अंबड पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा (२७, रा़ अंबड लिंक रोड) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे २७ चोरलेले मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत़ ...