दुकानदारावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत साताऱ्यातील मोबाईल असोसिएशनच्या वतीने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिल्याने दुकानदार संतप्त झाले होते. ...
जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात देशभरात तीव्र वातावरण असतानाच गो तस्करी करत असल्याचा संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे. ...
कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये ...
नांदेड-हिंगोली रोडवरील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प समोरील धाब्यासमोर उभ्या ट्रकमध्ये चक्क मृतदेह असल्याचे आढळले. ही खबर बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे एकच खळबळ उड ...